Jo to Aapapla Yethe

SUDHIR MOGHE, SUDHIR V PHADKE

जो तो आपापला येथे कुणी ना आधार
जो तो आपापला येथे कुणी ना आधार
मनाचिया घावावरी मनाची फुंकर
मनाचिया घावावरी मनाची फुंकर
जो तो आपापला येथे कुणी ना आधार
जो तो आपापला येथे कुणी ना आधार
मनाचिया घावावरी मनाची फुंकर
मनाचिया घावावरी मनाची फुंकर

देह आंधळी कोठडी बंदिवान झाले श्वास
देह आंधळी कोठडी बंदिवान झाले श्वास
इथे कुणी कोणाची का उगा धरायची आस
इथे कुणी कोणाची का उगा धरायची आस
वाटा वेगळाल्या वेड्या वेगळ्या जाणार
वाटा वेगळाल्या वेड्या वेगळ्या जाणार
मनाचिया घावावरी मनाची फुंकर
मनाचिया घावावरी मनाची फुंकर

मानभंग आधीव्याधी ना ना व्यापताप
कुणी किती सोसायाचे नाही मोजमाप
मानभंग आधीव्याधी ना ना व्यापताप
कुणी किती सोसायाचे नाही मोजमाप
सुखे एकरंगी दुःखे अनंत अपार
सुखे एकरंगी दुःखे अनंत अपार
मनाचिया घावावरी मनाची फुंकर
मनाचिया घावावरी मनाची फुंकर

अधांतरी विश्वाचाही संसार पोरका
ज्याने रचियेला त्याला देई आर्त हाका
अधांतरी विश्वाचाही संसार पोरका
ज्याने रचियेला त्याला देई आर्त हाका
देई आर्त हाका
तोच बुडवितो तोच तारूनी नेणार
तोच बुडवितो तोच तारूनी नेणार
मनाचिया घावावरी मनाची फुंकर
मनाचिया घावावरी मनाची फुंकर
जो तो आपापला येथे कुणी ना आधार
जो तो आपापला येथे कुणी ना आधार
मनाचिया घावावरी मनाची फुंकर
मनाचिया घावावरी मनाची फुंकर
मनाचिया घावावरी मनाची फुंकर
मनाचिया घावावरी मनाची फुंकर

Curiosidades sobre a música Jo to Aapapla Yethe de सुधीर फडके

De quem é a composição da música “Jo to Aapapla Yethe” de सुधीर फडके?
A música “Jo to Aapapla Yethe” de सुधीर फडके foi composta por SUDHIR MOGHE, SUDHIR V PHADKE.

Músicas mais populares de सुधीर फडके

Outros artistas de