Bhangalelya Taya Smrutina

BISWANATH MORE, VANDANA VITANKAR

भंगलेल्या त्या स्मृतींना
भंगलेल्या त्या स्मृतींना
आळवीतो मी पुन्हा
हाच का माझा गुन्हा
हाच का माझा गुन्हा
हाच का माझा गुन्हा
भाववेडी रम्य प्रीती
स्वप्न अपुले ते बसंती
भाववेडी रम्य प्रीती
स्वप्न अपुले ते बसंती
संपले सारे तरी मी
आठवीतो त्या खुणा
हाच का माझा गुन्हा
हाच का माझा गुन्हा

रंग विरला भावनांचा
बहर सरला जीवनाचा
रंग विरला भावनांचा
बहर सरला जीवनाचा
घोळवीतो तीच गाथा
गिळून सार्‍या वेदना
हाच का माझा गुन्हा
हाच का माझा गुन्हा

दुःख माझे हे गुलाबी
त्यातली धुंदी शराबी
दुःख माझे हे गुलाबी
त्यातली धुंदी शराबी
शोधितो त्यातून विरल्या
प्रीतिच्या संवेदना
हाच का माझा गुन्हा
हाच का माझा गुन्हा
हाच का माझा गुन्हा

Curiosidades sobre a música Bhangalelya Taya Smrutina de सुधीर फडके

De quem é a composição da música “Bhangalelya Taya Smrutina” de सुधीर फडके?
A música “Bhangalelya Taya Smrutina” de सुधीर फडके foi composta por BISWANATH MORE, VANDANA VITANKAR.

Músicas mais populares de सुधीर फडके

Outros artistas de